Tuesday, December 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शाहरुखच्या बंगल्याची चाहत्यांसह बॉलिवूडकरांना भूरळ

शाहरुखच्या बंगल्याची चाहत्यांसह बॉलिवूडकरांना भूरळ

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने 57व्या वर्षात पदार्पण केलंय. शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी त्याच्या घराबाहरे प्रचंड गर्दी केली. जेव्हा जेव्हा शाहरुखचं नाव घेतलं जातं त्यावेळी त्याच्या ‘मन्नत’ या बंगल्याची चर्चा देखील तितकीच होते. शाहरुखने पत्नी गौरी खानसाठी हा बंगला खरेदी केला होता. शाहरुखसाठी अत्याधिक खास असणाऱ्या मन्नत बंगल्यासोबत त्याच्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. आज शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या या खास मन्नत बंगल्याविषयी आपण जाणून घेऊयात

- Advertisement -