Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर सुहास कांदेंकडून गौप्यस्फोट

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर सुहास कांदेंकडून गौप्यस्फोट

Related Story

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्यावर घणाघाती आरोप केला. एक कांदा ५० खोक्याला विकला गेला, असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं. यावर प्रत्युत्तर देताना श्रीधर पाटणकर यांना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, असा गौप्यस्फोट सुहास कांदे यांनी केला आहे. राजीनाम्यानंतर श्रीधर पाटणकर यांची चौकशी बंद झाली, असं सुहास कांदे म्हणाले.

- Advertisement -