घरव्हिडिओबाळू मामाची भुमिका साकारणारा सुमीत लवकरच चित्रपटात दिसणार

बाळू मामाची भुमिका साकारणारा सुमीत लवकरच चित्रपटात दिसणार

Related Story

- Advertisement -

कलर्स मराठीवर बाळू मामाच्या नावानं चांगलभलं ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. सुमीत पुसवले मुख्य भुमिकेत आहे. या आधी सुमीत अनेक मालिकांमध्ये झळकला होता.

- Advertisement -