घरव्हिडिओपरंपरेचे नाते सांगणारी दिठी

परंपरेचे नाते सांगणारी दिठी

Related Story

- Advertisement -

सुप्रसिद्ध चित्रपटनिर्मात्या सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘दिठी’ या त्यांच्या अखेरच्या मराठी चित्रपटातून एका साध्या लोहराची कथा आपल्यासमोर येत आहे. त्याच्या मुलाच्या मृत्यूमुळे त्याला झालेल्या वेदना, त्याचे दु:ख आणि अद्वैतवादाचा सिद्धांत अनुभवण्याच्या त्याच्या प्रवासाची ही गोष्ट आहे. त्यामुळे ही कथा म्हणजे जणू काही परंपरेचे नाते सांगणारी आहे. हा मराठी चित्रपट येत्या २१ मे रोजी सोनीलाईव्ह ओरिजिनल्सवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा चित्रपट पाहण्याचे ‘माय महानगर’कडून आवाहन केले जात आहे.

- Advertisement -