घरव्हिडिओराजीनामा दिला तर भाजपवाल्यांची पळताभुई थोडी करेन - सुषमा अंधारे

राजीनामा दिला तर भाजपवाल्यांची पळताभुई थोडी करेन – सुषमा अंधारे

Related Story

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. संत आणि श्री कृष्णाचा अवमान केला असल्याचा आरोप सुषमा अंधारेंवर करण्यात आला आहे. तसेच राज्यभरात गुन्हे दाखल होत असल्यामुळे सुषमा अंधारेंच्या अडचणी वाढल्या आहेत. आता त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली असून काही अटी घातल्या आहेत.

- Advertisement -