घरव्हिडिओकोरोनाच्या २ वर्षांनंतरच्या मॅरेथॉनमध्ये स्पर्धकांची गर्दी

कोरोनाच्या २ वर्षांनंतरच्या मॅरेथॉनमध्ये स्पर्धकांची गर्दी

Related Story

- Advertisement -

मुंबईत कोरोनाच्या २ वर्षांनंतर टाटा मुंबई मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. ५० हजारांपेक्षा जास्त स्पर्धकांनी या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आहे.

- Advertisement -