घरव्हिडिओएकाच कारखान्यात दहा प्रसिद्ध मूर्तिकार घडवतात बाप्पांची मूर्ती

एकाच कारखान्यात दहा प्रसिद्ध मूर्तिकार घडवतात बाप्पांची मूर्ती

Related Story

- Advertisement -

गणेशोत्सव म्हटलं की, आपल्याला सर्वात आधी आठवतात बाप्पांची मूर्ती घडवणारे मूर्तीकार. असेच काही मुंबईतले १० प्रसिद्ध मूर्तिकार करीरोडच्या कारखान्यात एकत्र मुंबईसह परदेशातील मूर्तींची मागणी पूर्ण करत आहेत.

- Advertisement -