घरव्हिडिओठाण्यात भाजपा- शिवसेनेच्या वतीने सावरकर गौरव यात्रा

ठाण्यात भाजपा- शिवसेनेच्या वतीने सावरकर गौरव यात्रा

Related Story

- Advertisement -

विरोधकांकडून होणाऱ्या वीर सावरकरांच्या अपमानाविरोधात शिवसेना- भाजपातर्फे वीर सावरकर गौरव यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच ठाणेकरांनी यात्रेत सहभाग नोंदवला. आम्ही सावरकरांचा अपमान सहन करणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

- Advertisement -