घरव्हिडिओवसाहतीतील पहिल्या पोलीस रुग्णाची कोरोनावर मात

वसाहतीतील पहिल्या पोलीस रुग्णाची कोरोनावर मात

Related Story

- Advertisement -

दादर पोलीस वसाहतीमधील कोरोनाबाधित झालेले पहिले रुग्ण पोलीस कर्मचारी यांनी कोरोनाला हरवले. आज ते बरे होऊन सुखरुप घरी आले असताना वसाहतीतील रहिवाशांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत त्यांचे उस्फुर्त स्वागत केले. मुंबईतील रेडझोन वरळी कोळीवाडा येथे कर्तव्यावर असताना ते कोरोनाबाधित झाले होते. २० एप्रिल रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्बल २९ दिवस त्यांनी कोरोनाशी लढा दिला.

- Advertisement -