घरव्हिडिओपहिल्याच पावसाने जनजीवन विस्कळीत

पहिल्याच पावसाने जनजीवन विस्कळीत

Related Story

- Advertisement -

नाशिकमध्ये पावसाला सुरूवात झाली आहे. पहिल्याच पावसाने मात्र नाशिकरांचे हाल झाले. नाशिकच्या अनेक रस्त्यांवर पाणी साठले होते. अनेक ठिकाणी गटारंही तुंबल्यांमुळे नाशिककरांना नाहक त्रास सहन करावा लागला.

- Advertisement -