घरव्हिडिओबाळासाहेब थोरात यांचे संकेत

बाळासाहेब थोरात यांचे संकेत

Related Story

- Advertisement -

देशामध्ये महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी प्रशासनदेखील विविध उपाययोजना करत आहेत. दरम्यान, आज झालेल्या राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या चर्चेत यासंबंधीच्या अनेक मुद्द्यावर विचार करण्यात आल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. तसेच गर्दी टाळण्यासाठी भाजी मार्केट बंद करावे लागले तरी तो निर्णय घेऊ असे थोरात यांनी यावेळी संकेत दिले.

- Advertisement -