घरव्हिडिओऑक्टोबर महिन्याचा शेवट मनोरंजनात्मक

ऑक्टोबर महिन्याचा शेवट मनोरंजनात्मक

Related Story

- Advertisement -

२२ ऑक्टोबरपासून राज्यात चित्रपटगृह आणि नाट्यगृह खुली झाली आहेत. मात्र प्रेक्षकांचा ओटीटीवर चांगला प्रतिसाद असल्यामुळे चित्रपट अजूनही ओटीटीवर प्रदर्शित होत आहेत. ऑक्टोबरच्या शेवटचा शुक्रवार म्हणजेच आज अनेक धमाकेदार चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत.

- Advertisement -