घरव्हिडिओमिरजमध्ये संतापजनक घटना, सिव्हीलमधून रूग्णांना फेकले रस्त्यावर

मिरजमध्ये संतापजनक घटना, सिव्हीलमधून रूग्णांना फेकले रस्त्यावर

Related Story

- Advertisement -

मिरजच्या सिव्हील रूग्णालयात माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. सिव्हील रूग्णालयातील तीन रूग्णांना चक्क रस्त्यावर टाकून देण्यात आलं आहे. त्यातील एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. २ नोव्हेंबर रात्री ११ च्या सुमारास रस्त्याच्याकडेला अंधारात तीन रूग्ण आढळले. या तीनही रूग्णांना शिवसेनेचे जिल्हा उप प्रमुख शंभूराज काटकर आणि सावली निवारा केंद्राचे मुस्तफा मुजावर यांनी सांगली सिव्हीलमध्ये दाखल केले खरे पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. यातील एकाचा मृत्यू झाला.

- Advertisement -