घरव्हिडिओतुषार भोसले यांचा संजय राऊतांवर घणाघात

तुषार भोसले यांचा संजय राऊतांवर घणाघात

Related Story

- Advertisement -

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या राहत्या घरी ईडीला ११ लाख रुपये ५० हजार रुपयांची रक्कम सापडली. या पैशांवर मुख्यमंत्र्याचे नाव असल्याची माहिती पुढे आली आहे. तसचे अयोध्या दौऱ्यासाठी ही रक्कम आहे, असं देखील बोललं जात आहे. यावर भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -