घरव्हिडिओटस्कर जातीच्या सापाची १० अंडी फुटली

टस्कर जातीच्या सापाची १० अंडी फुटली

Related Story

- Advertisement -

आजवर आपण अनेकदा साप पाहिले असतील. सापाची कात देखील पाहिली असेल. सापाला कात टाकताना देखील पाहिलं असेल. पण अंड्यामधून सापाचं पिल्लू बाहेर येताना पाहिलंय का? भांडुपमध्ये काही महिन्यांपूर्वी सापडलेल्या सापाच्या अंड्यांमधून १० पिल्लं बाहेर आली आहेत.

- Advertisement -