घरव्हिडिओउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री पदावर दावा!

उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री पदावर दावा!

Related Story

- Advertisement -

मुंबईतील रंगशारदात शिवसेनेचे २८८ मतदारसंघातील इच्छुक उमेदवार आणि जिल्हाप्रमुखांची शनिवारी बैठक झाली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेची भूमिका मांडली.  बाळासाहेबांना वचन दिलं आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवणार, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर दावा केला आहे.

- Advertisement -