- Advertisement -
शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहपरिवार स्मृतिस्थळावर जाऊन आदरांजली वाहिली. यावेळी रश्मी ठाकरेंसह, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे ही उपस्थित होतो.
- Advertisement -