घरव्हिडिओप्रबोधनकार ठाकरे यांच्या आठणीत रमले उद्धव ठाकरे

प्रबोधनकार ठाकरे यांच्या आठणीत रमले उद्धव ठाकरे

Related Story

- Advertisement -

मुंबईतील रंगशारदात शिवसेनेचे २८८ मतदारसंघातील इच्छुक उमेदवार आणि जिल्हाप्रमुखांची शनिवारी बैठक झाली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.

- Advertisement -