Saturday, August 13, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राष्ट्रपती पदासाठी शिवसेनेचा द्रोपदी मुर्मूंना पाठिंबा

राष्ट्रपती पदासाठी शिवसेनेचा द्रोपदी मुर्मूंना पाठिंबा

Related Story

- Advertisement -

राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीवरुन शिवसेना खासदारांमध्ये खलबत सुरू होती. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर खासदारांची बैठक आयोजीत करुन एनडीएचे उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

- Advertisement -