Monday, May 16, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ रशियातील तेल खरेदीबाबत जी ७ देशांकडून निर्बंध

रशियातील तेल खरेदीबाबत जी ७ देशांकडून निर्बंध

Related Story

- Advertisement -

रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष सुरुच आहे. सध्या या संघर्षामध्ये दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता विकसित देशांची संघटना जी- ७ने रशियन कच्चे तेल खरेदी करणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियावर अमेरिकेसह युरोपने अनेक निर्बंध लादले आहेत, कोणत्या प्रकारचे निर्बंध लादण्यात आले आहेत हे जाणून घेऊयात..

- Advertisement -