घरव्हिडिओएकाच कुटूंबातील 'त्या' दोघांची गोष्ट

एकाच कुटूंबातील ‘त्या’ दोघांची गोष्ट

Related Story

- Advertisement -

जिमी शेरगील, माही गील आणि सौरभ शुक्ला यांची मुख्य भुमिका असणारा ‘फॅमिली ऑफ ठाकूरगंज’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. एकाच घरातील दोन भावांची ही गोष्ट आहे.

- Advertisement -