घरमहाराष्ट्रनाशिकपंचवटीत कारमधून बॅग लिफ्टिंग; भरदिवसा २१ लाख लंपास

पंचवटीत कारमधून बॅग लिफ्टिंग; भरदिवसा २१ लाख लंपास

Subscribe

पंचवटीतील चिंचबन परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कारची काच फोडत अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी, २८ जूनला दुपारी तब्बल २१ लाखांची रोकड असलेली बॅग लंपास केली.

पंचवटीतील चिंचबन परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कारची काच फोडत अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी, २८ जूनला दुपारी तब्बल २१ लाखांची रोकड असलेली बॅग लंपास केली. भरदिवसा घडलेल्या या घडनेमुळे व्यापारी वर्गात असुरक्षिततेचे वातावरण आहे. चोरी, हाणामारी, खून, दरोडे अशा घटनांची मालिका थांबत नाही तोच ही घटना घडली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -