घरव्हिडिओकाय आहे 'आदर्श घर भाडेकरु कायदा'?

काय आहे ‘आदर्श घर भाडेकरु कायदा’?

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने भाडेकरुनसाठी मॉडेल टेनन्सी कायदा (Model Tenancy Act) म्हणजे ‘आदर्श घर भाडेकरु कायद्या’ला परवानगी देण्यात आली आहे. रिकामी पडलेली घरे ही लोकांना भाडेतत्वावर उपलब्ध व्हावीत यासाठी केंद्र सरकारने या कायद्याला मंजुरी दिली आहे. मात्र, हा कायदा नेमका काय आहे. जाणून घेऊया.

- Advertisement -