घरव्हिडिओसूर्यवंशी चित्रपटापासून ठरणार बॉक्स ऑफिसची दिशा

सूर्यवंशी चित्रपटापासून ठरणार बॉक्स ऑफिसची दिशा

Related Story

- Advertisement -

२२ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील चित्रपटगृह खुली करण्यात आली आहेत. तसेच देशातील देखील अनेक राज्यांमध्ये चित्रपटगृह खुली झाली आहेत. नोव्हेंबर महिना बॉक्स ऑफिससाठी खूप महत्त्वाचा आहे. सूर्यवंशीसह कोण-कोणते चित्रपट नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होतात ते पाहा.

- Advertisement -