Thursday, June 30, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ महाराष्ट्राला पुरोगामी करण्यासाठी माझी साथ द्या

महाराष्ट्राला पुरोगामी करण्यासाठी माझी साथ द्या

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडमधील रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर हिने आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. यानंतर या अभिनेत्रीने राजकारणात देखील दमदार पाऊल ठेवले असून आता बॉलिवूडमधील मराठमोठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर अखेर शिवबंधनात अडकली आहे. उर्मिला यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उर्मिला मातोंडकर यांनी हातावर शिवबंधन बांधत नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली असून महाराष्ट्राला पुरोगामी करण्यासाठी माझी साथ द्या, असे महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन केले आहे.

- Advertisement -