घरव्हिडिओपंतप्रधान मोदींचे वंदे भारत एक्सप्रेस लोकार्पणादरम्यान मराठीत भाषण

पंतप्रधान मोदींचे वंदे भारत एक्सप्रेस लोकार्पणादरम्यान मराठीत भाषण

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदींनी मुंबईकरांशी संवाद साधताना मराठीत आपल्या भाषणाला सुरुवात केली. वंदे भारत ट्रेन भाविकांसाठी महत्त्वाची असून, मुंबई-सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डीदरम्यान धार्मिक स्थळांना जोडणारी आहे. तसेच मराठीत संवाद साधून महाराष्ट्रातील मराठी जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मोदींनी केलाय.

- Advertisement -