Sunday, January 29, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ वसंत मोरेंचे समर्थक निलेश माझिरेंचा राजीनामा, मोरे कोअर कमिटीवर नाराज

वसंत मोरेंचे समर्थक निलेश माझिरेंचा राजीनामा, मोरे कोअर कमिटीवर नाराज

Related Story

- Advertisement -

‘तात्या कधी येताय…वाट पाहतोय,’ राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी आपल्या स्टाईलमध्ये मनसेच्या पुण्यातील आक्रमक नेते असणाऱ्या वसंत मोरेंना खुली ऑफर दिली आहे. एकीकडे वसंत मोरे हे नाराज असल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत, तर दुसरीकडे वसंत मोरे यांचे समर्थक असणारे निलेश माझिरे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केलाय, नेमकं वसंत मोरे यांची नाराजी कोणावर आहे? तसेच राष्ट्रवादीकडून आलेल्या ऑफरबद्दल त्यांचं मत काय? समर्थक निलेश माझिरे यांनी राजीनामा का दिला? जाणून घेऊयात..

- Advertisement -