घरव्हिडिओदेवेंद्र फडणवीसांना वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांचे आश्वासन

देवेंद्र फडणवीसांना वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांचे आश्वासन

Related Story

- Advertisement -

वेदांता – फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला नेल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. या मुद्द्यावरून सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारवर विरोधकांकडून हल्लाबोल केला जात आहे. सर्व आरोप प्रत्यारोपांनंतर आता वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. यात अग्रवाल यांनी वेदांता फॉक्सकॉनचा संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्याची घोषणा करत हा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय आधीच घेतला असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -