घरव्हिडिओViral video - मुंबई पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये साजरा केला गुंडाचा वाढदिवस

Viral video – मुंबई पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये साजरा केला गुंडाचा वाढदिवस

Related Story

- Advertisement -

तुम्हाला हा व्हिडिओ पाहून आश्चर्याचा धक्का बसेल, यात पोलीस एका गुंडासाठी हॅपी बर्थ डे गाणे म्हणत आहे. गुंडावर अपहरणासारखा गंभीर गुन्हा आहे. आता तो पोलिसांचा खबऱ्या म्हणून काम करतो. पण, या गुंडाचा वाढदिवस साजरा करणे भांडुप पोलिसांना महागात पडले आहे. या प्रकरणी सह पोलीस आयुक्त विनय चौबे यांनी दोन अधिकारी आणि तीन पोलीस अंमलदार अशा ५ जणांना खात्यातून निलंबित करून विभागीय चौकशीचे आदेश दिले आहे. २२ जुलै या दिवशी वाढदिवस साजरा करण्यात आला होता, त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

- Advertisement -