घरव्हिडिओ'हे' संस्कृत पणाचे लक्षण नाही

‘हे’ संस्कृत पणाचे लक्षण नाही

Related Story

- Advertisement -

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणे फार चुकीचे आहे. हे संस्कृत पणाचे लक्षण नाही. शब्दाला धार असावी पण ती विचाराची असावी. हुकूमशाहीची नाही’, अशी प्रतिक्रिया राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

- Advertisement -