घरव्हिडिओऋतुजा लटकेंच्या राजीनामा मंजूर करण्यात जाणीवपूर्वक उशीर - विश्वनाथ महाडेश्वर

ऋतुजा लटकेंच्या राजीनामा मंजूर करण्यात जाणीवपूर्वक उशीर – विश्वनाथ महाडेश्वर

Related Story

- Advertisement -

ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेकडून अद्याप मंजूर करण्यात आला नाही. याचा जाब विचारण्यासाठी ऋतुजा लटके आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विश्वनाथ महाडेश्वर यांनी आयुक्त इक्बालसिंह चहल यांची भेट घेतली. ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्यास वेळ का लागतोय, असा प्रश्न विचारला असता आयुक्तांकडे कोणतेही उत्तर नाही. प्रशासनावर दबाव असल्याचे विश्वनाथ महाडेश्वर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.

- Advertisement -