घरव्हिडिओवाडिया बंद होणार? कर्मचारी, रुग्ण हवालदिल

वाडिया बंद होणार? कर्मचारी, रुग्ण हवालदिल

Related Story

- Advertisement -

बाई जेरबाई वाडिया बाल रुग्णालय आणि प्रसूतीगृह या दोन्ही हॉस्पिटलमधील कर्मचारी दि. १३ जानेवारीपासून तीन दिवस धरणे आंदोलन करणार आहेत. लाल बावटा जनरल कामगार युनियनकडून हे धरणे आंदोलन केलं जाणार आहे. १३ ते १५ जानेवारी या कालावधीत हॉस्पिटलच्या बाहेर कर्मचाऱ्यांकडून निदर्शने केली जाणार आहेत. हॉस्पिटलला अनुदान नसल्याने कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन बंद केले आहे. तर बालरुग्णांची होणारी हेळसांड या आंदोलनातून मांडण्यात येणार आहे.

- Advertisement -