घरव्हिडिओदिल्लीसह 10 राज्यांत सतर्कता, तापमानात होणार वाढ

दिल्लीसह 10 राज्यांत सतर्कता, तापमानात होणार वाढ

Related Story

- Advertisement -

एप्रिल आणि मे महिन्यामध्ये प्रचंड उन्हाचे चटके बसत आहे. दरम्यान मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत परिस्थिती गंभीर राहण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतर दुसऱ्या आठवड्यापासून पाऊस पडण्याचा अंदाज असून, त्यामुळे उष्मा आणि उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांना दिलासा मिळू शकतो, असंही आयएमडीने म्हटले आहे.

- Advertisement -