घरव्हिडिओहनी ट्रॅपमध्ये न अडकण्यासाठी काय टाळावे?

हनी ट्रॅपमध्ये न अडकण्यासाठी काय टाळावे?

Related Story

- Advertisement -

हल्ली अनेक जण हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकताना दिसत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचे प्रमाणही वाढले आहे. तरूणच नाही आता वयस्कर व्यक्तीं हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकले जात आहेत. हनी ट्रॅपच्या अनेक तक्रारी पोलिसांत नोंदवल्या जात आहेत. जाणून घ्या हनी ट्रॅप म्हणजे काय? हनी ट्रॅपसाठी वाचण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात.

- Advertisement -