घरव्हिडिओपुणेकरांनो तुमची लॉकडाऊनमधून कधी होणार सुटका?

पुणेकरांनो तुमची लॉकडाऊनमधून कधी होणार सुटका?

Related Story

- Advertisement -

मुंबईतील निर्बंध लवकरच शिथिल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी शक्यता देखील वर्तवली आहे. मात्र, पुण्यातील कोरोनाची स्थिती पाहता चिंताजनक आहे. त्यामुळे पुणेकरांची कोरोनातून सुटका केव्हा होणार हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

- Advertisement -