घरव्हिडिओकोण आहे हिजबुलचा नवा कमांडर गाजी हैदर?

कोण आहे हिजबुलचा नवा कमांडर गाजी हैदर?

Related Story

- Advertisement -

काही दिवसांपूर्वीच हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर रियाज नायकूला सैन्याने ठार केलं. त्यानंतर हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने आता गाझी हैदरला घाटीतील नवा कमांडर म्हणून घोषित केलं आहे.

- Advertisement -