घरव्हिडिओभूकंप का येतात?

भूकंप का येतात?

Related Story

- Advertisement -

इंडोनेशिया, सुमात्रा या देशांमध्ये नेहमीच भूकंप होत असतात. २००४ मध्येही भयंकर भूकंपाला हे देश सामोरे गेले होते. दरम्यान शुक्रवारी इंडोनेशियामध्ये झालेल्या भूकंप आणि त्सुनामीमुळे हजारपेक्षा अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. तर बऱ्याच गोष्टी उद्धस्त झाल्या आहेत. नक्की हे भूकंप का येतात?

- Advertisement -