घरव्हिडिओ'महिंद्रा अँन्ड महिंद्रा' कंपनीचं नाव स्वातंत्र्यानंतर का बदललं?

‘महिंद्रा अँन्ड महिंद्रा’ कंपनीचं नाव स्वातंत्र्यानंतर का बदललं?

Related Story

- Advertisement -
आनंद महिंद्रा हे भारतातील प्रसिद्ध नाव. मात्र ‘महिंद्रा अँन्ड महिंद्रा’ कंपनीचं नाव स्वातंत्र्यापूर्वी ‘महिंद्रा अँड मोहम्मद’ असं होतं. हे नाव स्वातंत्र्यानंतर का बदलावं लागलं याची तुम्हाला माहिती आहे का? महिंद्रा समूहाचे कार्यकारी अध्यक्ष असणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी नुकतंच यासंबंधी सांगितलं आहे. वास्तविक बऱ्याच जणांना स्वातंत्र्यापूर्वी या कंपनीचं नाव ‘महिंद्रा अँड मोहम्मद’ असं होतं अशी माहितीही कदाचित नसावी. याविषयीच खास माहिती तुमच्यासाठी.
- Advertisement -