घरव्हिडिओकाही गोष्टी तुमच्याकडूनच शिकलो; अजित पवार आणि फडणवीसांमध्ये जुंपली

काही गोष्टी तुमच्याकडूनच शिकलो; अजित पवार आणि फडणवीसांमध्ये जुंपली

Related Story

- Advertisement -

मविआ सरकारच्या काळातील मंजूर विकासकामांच्या स्थगितीवरून अधिवेशन सुरू होताच, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत शिंदे फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांविरोधात टोलेबाजी करताना दिसले. अजित पवार तुम्ही सात-सात वेळा निवडून आलात आम्ही कमी आलो आहे. पण काही गोष्टी तुमच्याचकडून शिकलो, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना लगावला आहे

- Advertisement -