Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ महिलांनी आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे

महिलांनी आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे

Related Story

- Advertisement -

एकाच वेळी महिला अनेक काम करत असतात. घरातील कामं, मुलांची जबाबदारी, ऑफिस आणि अन्य कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडतात. मात्र, अशावेळी त्या स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. विशेष म्हणजे पुरुषांपेक्षा महिलांकडे सर्वाधिक जबाबदारी असते. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे असते.

- Advertisement -