Thursday, July 7, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सरकारची दादागिरी सहन करणार नाही

सरकारची दादागिरी सहन करणार नाही

Related Story

- Advertisement -

कान असून बहरं असणारं हे सरकार आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांनी दिलेलं वचन फक्त पाळायला सांगत आहोत. मात्र सरकार आता वचन पाळायला तयार नाहीये. शेकऱ्यांच्या मुद्द्याकडे कानाडोळाकरत सरकराने विदर्भाच्या प्रश्नांचा प्रश्न उपस्थित केला. मात्र जोपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असी प्रतिक्रीया विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली.

- Advertisement -