घरव्हिडिओलुईस ब्रेल आणि ब्रेल लिपीचा इतिहास

लुईस ब्रेल आणि ब्रेल लिपीचा इतिहास

Related Story

- Advertisement -

डोळ्यांना पाहू न शकणाऱ्या व्यक्तींना लिहायला आणि वाचायला शिकवणाऱ्या व्यक्तीच्या स्मरणार्थ जागतिक ब्रेल दिन अर्थात वर्ल्ड ब्रेल डे साजरा केला जातो. या व्यक्तीचं नाव होतं लुईस ब्रेल. त्याच्याच नावावरून त्याने शोधून काढलेल्या लिपीचं नाव पडलं ब्रेल लिपी! अंध व्यक्तींना वाचण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी ब्रेल लिपी हेच एकमेव माध्यम सध्या जगात अस्तित्वात आहे. आणि त्याचा उद्गाता असलेल्या लुईस ब्रेलचा ४ जानेवारी हा वाढदिवस! त्याच्या जयंतीनिमित्त ब्रेल लिपीचा इतिहास आणि लुईस ब्रेलचं योगदान अधोरेखित करणारा हा व्हिडिओ!

- Advertisement -