देश-विदेश

देश-विदेश

Ladakh Border : चीनकडून ६० हजार सैन्य तैनात; अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्याचा दावा

भारत आणि चीनमध्ये अजूनही तणावाचे वातावरण आहे. अशातच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी चीन क्वाड देशांसाठी (अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, जपान) धोका असल्याचे म्हटले...

पाकिस्तानात बिस्किटाच्या जाहिरातीवरून वाद; मॉडेलला अश्लील म्हणत दर्शवला विरोध

पाकिस्तानात बिस्किटाच्या जाहिरातीवरून वादंग निर्माण झाले आहे. ही जाहिरात ४ ऑक्टोबरपासून टीव्हीवर दाखवली जात असून या जाहिरातीवर आता पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेट्री अथॉरिटीने (पेमरा)...

CCTV : नराधमानं कॅमेऱ्यासमोरच महिलेची केली गळा आवळून हत्या!

एक भयंकर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इंदौरमधला असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये दिसत असलेला प्रकार सगळ्यांनाच धक्का...

दरवाजा उघडताच कार मागे गेली; झाड आणि कारच्या मध्ये महिला चिरडली

कार दुर्घटनेच्या अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आपण पाहत असतो. अपघाताची प्रत्येक घटना अंगावर काटा आणणारी असते. अशीत एक घटना बंगळूर मध्ये घडली आहे. गाडीचा...
- Advertisement -

Hathras Rape Case : गृह मंत्रालयाच्या सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना!

उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे दलित मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महिलांवरील वाढती गुन्हेगारी कशी...

रेल्वेच्या तिकीट आरक्षणासंबंधी नियम बदलले; बुकिंग आणि कॅन्सलेशन आणखी सुलभ

आजपासून अर्थात १० ऑक्टोबरपासून भारतीय रेल्वेने रेल्वे तिकीट आरक्षणाच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आता प्रवाशांसाठी एक खास सुविधा रेल्वेने उपलब्ध करून दिली आहे....

कर्ज हफ्त्यांवरील स्थगिती संदर्भात न्यायालयाने हस्तक्षेप करु नये – केंद्र सरकार

सुप्रीम कोर्टात २ ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत केंद्र सरकारने दोन कोटींपर्यंतच्या कर्ज रकमेवरील चक्रव्याढ व्याज माफ करण्याची तयारी दाखवली होती. यावर न्यायालयाने असमाधानी असल्याचे...

अभिमानास्पद! जगप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठाची सूत्र मराठी माणसाकडे!

जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या विद्यापीठांमध्ये सर्वात वरचा क्रमांक असलेल्या हार्वर्ड विद्यापीठाची (harvard University) सूत्र आता मराठी माणसाच्या हाती येणार आहेत. श्रीकांत दातार असं त्यांचं नाव...
- Advertisement -

UP: ४५ यात्रेकरूंना घेऊन निघालेली खासगी बस उलटली

उत्तर प्रदेशमधील अलीगढच्या टप्पल येथे शनिवारी सकाळी ही दुर्घटना घडली. अलीगढच्या टप्पल येथे यात्रेकरूंना घेऊन निघालेली एक खासगी बस उलटल्याची दुर्घटना घडली आहे. या...

चीनचा नवा दावा; गेल्या वर्षातच कोरोनाचा फैलाव जगभर झाला होता, पण…

चीनमधील वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. जगभरासह देशात या व्हायरसमुळे कित्येकांचा बळी देखील गेला आणि अद्याप जात आहे. दरम्यान चीनने...

Jammu & Kashmir: कुलगामध्ये जवानांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील चिंगम भागात सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक सुरू आहे. यात दोन दहशतवादी ठार झाले आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी ही माहिती दिली आहे....

Corona in India: देशात बाधितांचा आकडा ६९ लाखांवर; २४ तासांत ७३,२७२ नवे रूग्ण

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसतय आहे. यासह दिलासादायक म्हणजे कोरोना संसर्गातून बरे होणार्‍या लोकांची संख्या देखील वाढत आहे. गेल्या २४ तासांत...
- Advertisement -

Black Money: स्विस बँकेकडून मिळाली भारतीयांची दुसरी यादी

भारत आणि स्वित्झर्लंडमधील काळ्या पैशाची माहिती स्वयंचलितरित्या देवाणघेवाण करण्याच्या कराराच्या अंतर्गत, भारतीय नागरिकांच्या स्विस बँक खात्यांची दुसरी यादी स्विस सरकारकडून मिळाली आहे. त्यामुळे काळ्या...

Live Update: राज्यात आज १२,१३४ नव्या कोरोना रुग्णांचे निदान

राजस्थान रॉयल्सची आयपीएलच्या तेराव्या हंगामातील खराब कामगिरी सुरूच आहे. शारजावर झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सला ४६ धावांनी पराभूत केलं. दिल्लीच्या १८५ धावांच्या आव्हानाचा...

Yes Bank: २०० कोटींचा गंडा; सारंग आणि राकेश वाधवानवर गुन्हा दाखल

HDIL चे प्रमोटर्स सारंग आणि राकेश वाधवान यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येस बँकेला २०० कोटींचा गंडा लावल्याप्रकरणी सारंग आणि राकेश...
- Advertisement -