- Advertisement -
कोरोना विषाणूचं संकट जसं पाय रोवतं आहे तसतसं शास्त्रज्ञांना या विषाणूची विचित्र आणि काळजीत टाकणारी लक्षणं आढळू लागली आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना सामान्यत: कफ, ताप आणि चव तसंच गंध जाणं ही लक्षणं आढळतात. मात्र अनेकांना यापैकी कोणतीही लक्षणं जाणवत नाहीत. या छुप्या रुग्णांमार्फत कोव्हिड-19 पसरतो आहे.
- Advertisement -