२ वर्षात इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचे स्मारक उभारणार

मंत्रीमंडळाच्या बैठकीत इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकावर चर्चा करण्यात आली. यावेळी बाबासाहेबांच्या स्मारकाची उंची १०० फुटाने वाढविली आहे. तसेच स्मारक २ वर्षात पुर्ण करण्यात येईल अशी माहिती अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.