Crime: चोरी करुन लपला शेवटी मुंबई पोलिसांनी धरला

Mumbai

पायधुनी परिसरात एका चोरट्याने तब्बल २१ लाख २५ हजार रुपयांचे सुगंधित असणारे अगरवूड हे लाकूड चोरले. चोरी केल्यानंतर तो जवळपास ६ वेगवेगळ्या शहरात फिरला. पोलिसांच्या पथकाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न अखेर फसला आणि त्याला मुंबईतल्या शिवडीमधून अटक केली. आरोपी राशीद उद्दीन मतीऊर रेहमानला शिवडीतल्या बीपीटी गोदामातून अटक केली आणि २१ लाख २५ हजार रुपयांचे अगरवूड नावाचे सुगंधित लाकूड पूर्णपणे हस्तगत केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here