अजित पवार यांनी व्यक्त केला साठेबाजांवर संताप!

Mumbai

भाजीपाला, किराणासारख्या जीवनावश्यक वस्तू मिळणं बंद होईल या भितीने किंवा त्यासंदर्भात उठणाऱ्या अफवांमुळे अशा बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक गर्दी करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सामान्यांना आवाहन केलं आहे. ‘भाजीपाला, अन्नधान्य यांचा तुटवडा होणार नाही किंवा ते बंद देखील होणार नाही. त्यामुळे पुढच्या अनेक दिवसांचा भाजीपाला किंवा अन्नधान्य खरेदी करण्यासाठी गर्दी करू नका. जमावबंदी लागू करण्यात आली आहे, त्यासाठी सहकार्य करा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here