अक्षय कुमारने सांगितले ‘मिशन मंगल’ चित्रपटाचे बजेट

Mumbai

अक्षय कुमारचा मिशन मंगल चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लाँच करण्यात आला. यावेळी अक्षय कुमारने मिशन मंगळचे खरे बजेट लोकांना सांगितले.