घरव्हिडिओरुग्णांच्या जीवाशी खेळ; Expiry Date चे औषध दिले

रुग्णांच्या जीवाशी खेळ; Expiry Date चे औषध दिले

Related Story

- Advertisement -

अंबरनाथ मधील छाया रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १२ रुग्णांना मुदतबाह्य अँटिबायोटिक औषध दिल्यामुळे रुग्णांना रक्ताच्या उलट्या झालेल्या आहेत. अँटिबायोटिक इंजेक्शनची एक्सपायरी संपलेली असताना देखील चुकीचे स्टिकर लावून हे औषध वापरण्यात आले होते. रुग्णांना नेमक्या उलट्या का झाल्या? याचा तपास आता पोलीस आणि वैद्यकीय विभाग करत आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisement -