घरव्हिडिओपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांचे आवाहन

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांचे आवाहन

Related Story

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी नाशिकमधील एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नर्स यांना रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण करण्यात आली होती. या घटनेनंतर संबंधीतांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र कायदा कोणीही हातात घेऊ नये, कोरोनाच्या संकटात एकमेकांना हाथ देऊन लढूया, असे आवाहन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे – पाटील यांनी केले आहे.

- Advertisement -